बहिन म्हणजे आईचं दुसरे प्रतिबिंब – आमदार किशोर जोरगेवार

भाऊबीज चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – यंग चांदा ब्रिगेड संघटना नसुन हा परिवार आहे. या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मी कटिबध्द आहे. दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करुन औक्षवंत करता. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो. बहिन म्हणजे आईचे दुसरे प्रतिबिंब असुन आपला स्नेहरुपी आर्शिवाद आपण माझ्यावर कायम राहिला आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर ...
Read more
error: Content is protected !!