Chandrapur Metropolitan BJP Executive । चंद्रपूर भाजप कार्यकारिणीत नवे चेहरे, अनुभव नाही, तरीही…

chandrapur metropolitan bjp executive

Chandrapur Metropolitan BJP Executive Chandrapur Metropolitan BJP Executive : चंद्रपूर – चंद्रपूर महानगर भाजपच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांची नावे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आज जाहीर केली. यामध्ये १०१ जणांची नावे असून त्यामध्ये अनेकांना पक्ष संघटनेचा अनुभव नाही. विशेष बाब म्हणजे या कार्यकारणीत यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांना झुकते माप देण्यात आले आहे. Chandrapur BJP … Read more