BJP mandal president appointments । चंद्रपूर भाजपात फेरबदल, ६ नव्या मंडळ अध्यक्षांच्या नावाची घोषणा
BJP mandal president appointments BJP mandal president appointments : चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील विविध मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे आयोजित विशेष बैठकीत या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात आला. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री माधवी नाईक, आमदार किशोर … Read more