भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात

ओबीसी जागर यात्रा

News34 chandrapur चंद्रपूरः- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘‘ओबीसी जागर यात्रा‘‘ म. गांधी यांच्या जयंतीदिनी दि. 02 ऑक्टोबर 2023 पासून प्रारंभ झाली असून ही यात्रा चंद्रपूर महानगरात दि 05 ऑक्टोबर ला पोहचत आहे.   या यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डाॅ आशिष देशमुख व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष … Read more