upcoming local body elections | चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू
upcoming local body elections upcoming local body elections : चंद्रपूर 20 जून – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरु झाली असुन प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक गुरुवार (19 जून) रोजी चंद्रपूर मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या … Read more