special activities : महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत आप चा पोलीस विभागाला महत्वाचा प्रस्ताव सादर
special activities चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रमांचा आप चा प्रस्ताव special activities चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या महिला व मुलीच्या अत्याचार प्रकरणबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने पोलीस विभागाला महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत विविध उपक्रमांचा प्रस्ताव पोलीस विभागाला सादर केला आहे. अवश्य वाचा : त्या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू असा झाला, महावितरण ने सांगितले … Read more