Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन
mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला. अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व … Read more