मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेत e-KYC अंतिम करण्याची अंतिम संधी!
Mukhyamantri Ladaki Bahin : चंद्रपूर, दि. १७ डिसेंबर २०२५ (News३४) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील / पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावी व त्यानंतरच पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने … Read more