Ladki Bahin Yadi : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, यादीत असं तपासा तुमचे नाव
ladki bahin yadi माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिला ऑनलाइन माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ओबीसी बांधवांसाठी आनंदाची बातमी : चंद्रपुरात 17 ऑगस्टला … Read more