leopard road accident । 🐆वन्यजीव मरताहेत, प्रशासन झोपलंय! चंद्रपूरमध्ये बिबट्याचा मृत्यू!,

leopard road accident

leopard road accident leopard road accident : चंद्रपूर – अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै रोजी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२१ आणि १२२ च्या मध्ये घडली, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. असा झाला अपघात … Read more

fatal pickup truck accident near Ganpur । चंद्रपूर जिल्हा हादरला – गणपूरजवळील अपघातात मृत्यूचा थरार!

fatal pickup truck accident near ganpur

fatal pickup truck accident near Ganpur fatal pickup truck accident near Ganpur : चंद्रपूर- अहेरी मार्गावरील गणपूरजवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याला बेदम मारहाण किराणा सामान घेऊन निघाले मात्र संदीप … Read more

काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात, काका जागेवरच ठार तर पुतण्या जखमी

Bike accident

News34 chandrapur चिमूर : – गुणवंत चटपकार चिमूर सिंदेवाही रस्त्यावरील मासळ ते पिपर्डा रोडवर असलेल्या कोलारा गावांनाजिक फाट्यावर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.   माणिक साधू चुनारकर (५५) असे मयत … Read more

खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

Msrtc bu accident

News34 chandrapur चिमूर – चिमूर तालुक्यातील शंकरपुर जवळील कवडसी देश रस्त्यावरील खड्डे चुकवीताना बस शेतात उतरल्याने विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन चिमूर – काम्पा मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.   चिमूर वरून कामपा जाणार हा रस्ता मागील एक वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 129 नागरिकांचा मृत्यू

रस्ते अपघात

News34 chandrapur चंद्रपूर : जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी फक्त दुचाकीच्या अपघातांची संख्या 275 आहे. यात 129 जण मृत्युमुखी पडले आहे. दुचाकीवर हेल्मेट घातले असते तर कदाचित मृत्युचा आकडा कमी होऊ शकला असता. त्यामुळे दुचाकीस्वारांनो, स्वत:च्या … Read more

सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपुरातील वाहनचालकाला केली अटक

रस्ते अपघात

News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.   सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून त्या दोघांचा जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.   सिंदेवाही … Read more