chandrapur nagpur highway pothole issue । टोल थांबवा, आधी रस्ता दुरुस्त करा! खासदार धानोरकरांचा इशारा
chandrapur nagpur highway pothole issue chandrapur nagpur highway pothole issue : चंद्रपूर: चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात आणि सुरू असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar)यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या (PWD) अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची आणि रस्ता सुस्थितीत येईपर्यंत … Read more