नोकरीच्या बदल्यात पक्षप्रवेश? चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक दावा
Chandrapur political news : चंद्रपूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – निवडणूक जवळ येताच नेत्यांचे दल बदलणारे कार्यक्रम सुरु होतात. अनेक वर्षे एका पक्षात काम केल्यावर सत्ताधारी पक्षात जाण्याची अचानक इच्छा मनात निर्माण होते, मात्र जुन्या पक्षाने तुम्हाला काय दिल? ते विसरून स्वतःचे हिट जोपासण्यासाठी नवी वाटचाल अनेक नेते आजही करीत आहे, असाच एक पक्षप्रवेश चंद्रपूरचे … Read more