शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

Mns adhikrut
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.   धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी ...
Read more

चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष कोण?

Mns adhikrut chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत ...
Read more

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

News34
News34 chandrapur चंद्रपूर :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा दिनांक 10 सप्टेंबरला वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी थाटात साजरा केला असतांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश कार्यक्रम पार पडला.   यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे.विधी विभाग ...
Read more

चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा

Blood camp mns
News34 chandrapur चंद्रपूर/पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्हा मनसे अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनवीसे तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.   महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर चे तडफदार नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पोम्भूर्णा शहर ...
Read more
error: Content is protected !!