चंद्रपुरात लायन्स क्लब च्या एक्स्पो चे उदघाटन

Lions club chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर- लायन्स क्लब चंद्रपूर तर्फे आयोजित पाच दिवसीय एक्स्पो चे उदघाटन आमदार किशोर जोरगेवार याचे हस्ते बुधवारी पार पडले. स्थानिक क्लब ग्राउंड येथील लायन्स एक्स्पो च्या शुभारंभ प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य स्पर्धे द्वारे करण्यात आला.   या वेळी लायन क्लब चे प्रांतपाल बालबीर सिंह वीज, डॉ विलास मुळे, शैलेश बागला, … Read more