village connectivity lost due to flood । ब्रह्मपुरी तालुक्यात पुराने ८ गावांना वेढले, जिल्ह्यातील ४६ मार्ग बंद

village connectivity lost due to flood

village connectivity lost due to flood village connectivity lost due to flood : ब्रह्मपुरी – मागील ३ ते ४ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे, यासह गोसीखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदीत सुमारे १५,१२७ क्यूमेक्स पाणी सोडल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पूरानं नदीकाठच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे. आरहेर-नवरगाव, पिंपळगाव, चिखलगाव या गावांना पुराचा … Read more

Wainganga river drowning accident । शिक्षणाच्या प्रवासात काळाने घेतली परीक्षा; तीन MBBS विद्यार्थी कायमचे हरपले

wainganga river drowning accident

Wainganga river drowning accident Wainganga river drowning accident : सावली : व्याहाड बुज जवळील वैनगंगा नदीत गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीनही एमबीबीएस विद्यार्थ्यांचे मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आले. गोपाल गणेश साखरे, रा. चिखली, स्वप्निल उद्धवसिंग शिरे (२०), छत्रपती संभाजीनगर, पार्थ बाळासाहेब जाधव (२०) रा. शिर्डी अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी … Read more

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

Sudhir mungantiwar

News34 chandrapur चंद्रपूर – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.   या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. … Read more