चंद्रपूरमध्ये ३५०० विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनी
science exhibition chandrapur : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. अपर आयुक्त (आदिवासी … Read more