tiger attack in Brahmpuri taluka । धक्कादायक! वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, मुंडकचं धडावेगळं केलं
tiger attack in Brahmpuri taluka tiger attack in Brahmpuri taluka : ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव घनश्याम गोविंदा उंदिरवाडे (वय 52) असे असून, सोमवारी (दि. 11) सकाळी शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. आज सदर शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे. २५१ … Read more