नागभीडमध्ये अवैध सावकारीचा कळस; कर्जफेडीसाठी किडनी विक्री
Nagbhid illegal moneylender case : चंद्रपूर १६ डिसेंबर २०२५ (News३४) – जिल्ह्यातील नागभीड तालुका गाव मिंथुर मध्ये राहणार ३६ वर्षीय रोशन शिवदास कुळे काम दुग्ध व्यवसाय, रोशन हा दुग्ध व्यवसाय करीत त्याचेजवळ १२ दुभत्या गायी होत्या मात्र वर्ष २०२१ मध्ये लंपी आजाराने गाईंना ग्रासले, उपचार केला मात्र सुधार होईना, गाईच्या पुढील उपचारासाठी रोशन ने सावकार … Read more