Surjagad Iron Ore : सुरजागड लोहखनिज प्रकल्प विरोधात आंदोलन

Surjagad Iron Ore
News34 chandrapur मूल – मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून त्या वाहतुकीमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे सुशी दाबगावं वाशिय नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. यावर प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करावी यास्तव उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांच्या बहुसंख्य युवकाच्या उपस्थितीत काही ...
Read more
error: Content is protected !!