चंद्राबाबू नायडू यांना अडचणीत आणणारा स्किल डेव्हलपमेंट घोटाळा आहे तरी काय?
News34 chandrapur आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळ) ची स्थापना आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर झाली. ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी असून राज्यातील तरुणांना कौशल्य आणि प्रशिक्षित करणे हा तिचा उद्देश आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हाही त्याचा उद्देश आहे. त्यासाठी कौशल्य विकास महामंडळाने तंत्रज्ञान कंपन्यांशी करार केले. यामध्ये सीमेन्स आणि डिझाईन टेक सिस्टम्स … Read more