Kalidas Ahir jayanti blood donation camp । 🌟 १९ वर्षांची परंपरा! कालिदास अहीर जयंती रक्तदान शिबिरात २५१ रक्तदात्यांचे रक्तदान
Kalidas Ahir jayanti blood donation camp Kalidas Ahir jayanti blood donation camp : चंद्रपूर – सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे स्व. कालिदास अहीर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अहीर परिवार, स्व. कालिदास अहीर प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात … Read more