hit and run case at toll plaza । टोल वाचवण्याच्या नादात कर्मचाऱ्याला चिरडलं; विसापूर टोल नाक्यावर वाहनचालकाचा थरार
hit and run case at toll plaza hit and run case at toll plaza : बल्लारपूर (चंद्रपूर) – बल्लारपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर टोलनाक्याजवळ ८ जूनच्या मध्यरात्री १ वाजता एका वाहनचालकाने टोल चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन त्या कर्मचाऱ्याला चिरडत पुढे गेले. या … Read more