चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Free mental health check up camp

News34 chandrapur चंद्रपूर/सावली – गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील होप फाऊंडेशन तर्फे चंद्रपुरातील सावली तालुक्यात 16 सप्टेंबरला मोफत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. होप फॉउंडेशन सिरोंचा ही संस्था मानसिक आरोग्य क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काम करत असून मानसिक आजार असलेल्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने दिनांक 16/9/2023 … Read more