100 रुपयात महिनाभर चालवा सायकल
News34 chandrapur चंद्रपूर – राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात राजीव गांधी उद्यान येथे ‘ शेअरिंग बायसिकल ‘ (सार्वजनिक सायकल सुविधा) हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा ...
Read more