चंद्रपुरात वेकोलीच्या चुकीमुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

12 वर्षीय मुलाचा मृत्यू https://news34.in
News34 chandrapur चंद्रपूर – वेकोली दुर्गापूर क्षेत्रात असलेल्या सिव्हरेज प्लांट मध्ये 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत दुर्गापुरात राहणाऱ्या 12 वर्षीय प्रेम बाळू वाघमारे चा मृत्यू झाला. दुर्गापूर वेकोली क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सिव्हरेज प्लांट जवळ 3 मुले खेळायला गेली होती, 2 मुले घरी परतली मात्र प्रेम घरी न आल्याने कुटुंब ...
Read more
error: Content is protected !!