चंद्रपुरात आज रात्री 12 वाजेपर्यंत “ध्वनिक्षेपक वाजणार””
News34 chandrapur चंद्रपूर – 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त दिनांक 27 डिसेंबर रोजी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी एका आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याकरिता सवलत देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे. चंद्रपूर ...
Read more