गोवंशीय जनावरांची क्रूर वाहतूक पोलिसांनी थांबवली, २ आरोपी अटकेत
Chandrapur Illegal Cattle Transport Case : चंद्रपूर २७ नोव्हेम्बर (News३४) – गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीवर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात याप्रकारची वाहतूक बेभामपणे सुरु आहे. २६ नोव्हेम्बर रोजी विरूर पोलिसांनी गोवंशीय जनावरांची क्रूरपणे होत असलेल्या वाहतुकीवर कारवाई करीत तब्बल ७ गोवंशीय जनावरांची सुटका करीत २ आरोपीना अटक केली आहे. हे वाचा – निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने … Read more