निवडणुकीच्या रणधुमाळीत तरुणाचा तलवारीने उपद्रव; पोलिसांनी पकडले!
Bhadrawati crime news : चंद्रपूर/भद्रावती २७ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा धुरळा सुरु आहे, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चुरस वाढली आहे. या चुरशीदरम्यान भद्रावती शहरात २२ वर्षीय तरुणाने हातात तलवार बाळगत परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत होता, भद्रावती पोलिसांच्या सतर्कतेने त्या तरुणाला हिसका दाखवीत अटक केली. हे हि वाचा … Read more