gold and silver jewellery theft from car । चोरीच्या भीतीने वाहनात ठेवले दागिने…त्याने साधला डाव, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
gold and silver jewellery theft from car gold and silver jewellery theft from car : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News ३४) – चारचाकी वाहनात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने ओळखीमधील एका तरुणाने चोरी केल्याची घटना चंद्रपुरातील पडली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून चोरी गेलेला १७ लक्ष ६८ हजारांचा … Read more