Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav । सोनाली कुलकर्णींची महाकाली महोत्सवाला भेट; भक्तिरसाने भारलेले वातावरण
Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – श्री माता महाकाली महोत्सव केवळ भक्तीचा उत्सव नसून लोकउत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात या महोत्सवात सहभागी होते. ही एकता म्हणजेच आपल्या संस्कृतीचे सामर्थ्य आहे. महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपले धार्मिक महत्त्व देशपातळीवर पोहोचविण्याचे कार्य आपण करत असून यात … Read more