chandrapur bribery case । ५० हजारांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक कारवाईच्या भीतीपोटी पळाला

chandrapur bribery case

chandrapur bribery case chandrapur bribery case : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत लाकूड व्यापाऱ्याला ५ ० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जानेवारीला गुन्हा दाखल केला.मात्र कारवाई पूर्वीच पोलीस उपनिरीक्षकाने घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून ते कमिशन वर लाकूड बांबू व तेंदूपत्ता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचविण्याचे काम … Read more