decomposed body of minor found । मित्रांसोबत गेलेला अल्पवयीन रहस्यमयरीत्या मृतावस्थेत – पालकांची CID चौकशीची मागणी
decomposed body of minor found decomposed body of minor found : राजुरा : (२६ ऑगस्ट २०२५)तालुक्यातील मानोली (बु.) शिवारात बल्लारपूर येथील अल्पवयीन रणजित निशाद उर्फ कट्टाणी (१७) याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याने सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मृताचे वडील दिनेश व आई राजाराणी कट्टाणी यांनी निवेदनातून केली आहे. ८ ऑगस्ट रोजी … Read more