Nagar Parishad election candidature scrutiny । चंद्रपूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक : तब्बल २०० अर्ज अवैध; कोण राहणार रिंगणात?
Nagar Parishad election candidature scrutiny Nagar Parishad election candidature scrutiny : चंद्रपूर १९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व एक नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली. १८ नोव्हेम्बर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली यामध्ये तब्बल २०० जणांचे अर्ज अवैध ठरले आहे. … Read more