miyawaki plantation method for chandrapur । काय आहे मियावाकी वृक्षारोपण पद्धत?
miyawaki plantation method for chandrapur miyawaki plantation method for chandrapur : चंद्रपूर 17 नोव्हेम्बर (News३४) – शहराचा प्राचीन वारसा आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या कामाला त्वरित गती देण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीसह धोतरे यांनी तलावाच्या मोकळ्या जागेवर मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण … Read more