Swachh Bharat mission Tadoba forest । ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्वच्छतेचा अनोखा संदेश; पर्यटक व ग्रामस्थांचा सहभाग
Swachh Bharat mission Tadoba forest Swachh Bharat mission Tadoba forest : चंद्रपूर 2 ऑक्टोबर 2025: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व वनपरिक्षेत्र कार्यालयांमध्ये आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ताडोबा व भोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक व इतर कर्मचारी, जिप्सी … Read more