चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती

Zilla parishad chandrapur

News 34 jobs   चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.   सदर रिक्त … Read more