Congress workers joining BJP । नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घुग्गुस कांग्रेसला धक्का; आमदार जोरगेवारांच्या नेतृत्वावर विश्वास
Congress workers joining BJP Congress workers joining BJP : घुग्गुस २१ नोव्हेम्बर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत घुग्घूस परिसरातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे घुग्घूस व परिसरातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली आहेत. पक्षाचा दुपट्टा टाकून सर्व नव्या सदस्यांचे आमदार किशोर … Read more