चंद्रपूरमध्ये स्थानिक विरुद्ध राष्ट्रीय पक्ष! कोण होणार नगराध्यक्ष?

Chandrapur political battel for municipal councils

Chandrapur political battle for municipal councils : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायती करीत सुरु असलेल्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदाकरिता चांगलीच चुरस निर्माण झाली असून राष्ट्रीय पक्षाला काही ठिकाणी नवखा उमेदवार आव्हान निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७१ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. … Read more