MLA vs ex corporator argument video । MLA विरुद्ध माजी नगरसेवक! रस्त्याच्या कामावरून रयतवारीत तुफान वाद
MLA vs ex corporator argument video MLA vs ex corporator argument video : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर शहरातील रयतवारी भागात रस्त्याच्या कामावरून आमदार जोरगेवार व कांग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडूर हे दोघे भिडल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राजेश अडूर यांनी २०० युनिट बाबत विचारले असता आमदार जोरगेवार … Read more