Ganesh visarjan chandrapur preparations । चंद्रपुरातील गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका सज्ज
Ganesh visarjan chandrapur preparations Ganesh visarjan chandrapur preparations चंद्रपूर 03 सप्टेंबर – शहरात 06 सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे 100 हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने … Read more