Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 । अश्विन नवरात्रीची सुरुवात, महाकाली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी
Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 : चंद्रपूर – आजपासून अश्विन नवरात्रीची सुरुवात झाली, चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली मंदिरात घटस्थापना करण्यात आली, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात उपस्थिती दर्शविली होती. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजताच मंदिर परिसरातील दालन उघडण्यात आले, गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन मिळणार … Read more