Chandrapur Sand Mafia | तलाठी हल्ला प्रकरण, 2 आरोपींना अटक

Chandrapur Sand Mafia Chandrapur Sand Mafia : 30 जानेवारीला भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न व धक्काबुक्की करण्यात आला. वाघाची शिकार, शिलॉंग मधून आरोपीला अटक याबाबत तलाठी अनंत गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध कलम 132, 296, 303(3), 3(2) व 48 अंतर्गत ...
Read more








