tiger safari project Chandrapur progress । 🌳 चंद्रपूरच्या वाघनगरीत आता जागतिक पर्यटकांचे आकर्षण

tiger safari project chandrapur progress
tiger safari project Chandrapur progress आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती. tiger safari project Chandrapur progress : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूरच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे. नुकत्याच आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर, आज एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक ...
Read more