Chandrapur tiger safari project approval । विदर्भातील वाघांचे पुनर्वसन आणि टायगर सफारी प्रकल्पाला हिरवा कंदील
Chandrapur tiger safari project approval Chandrapur tiger safari project approval : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमी जवळील १७१ हेक्टर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांसोबतच्या … Read more