Chanda Fort Railway station express halt demand । चंद्रपूरहून दिल्ली-मुंबई प्रवास सोपा होणार? खासदार धानोरकरांचं रेल्वे मंत्रालयासोबत पत्रयुद्ध!

Chanda fort railway station express halt demand
Chanda Fort Railway station express halt demand Chanda Fort Railway station express halt demand : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News३४):  विदर्भातील लाखो प्रवाशांची सोय, औद्योगिक केंद्रांची राष्ट्रीय राजधानीशी जोडणी आणि पर्यावरणाचे रक्षण या त्रिसूत्रीवर भर देत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तीन अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी २२६९१/२२६९२ बेंगळूरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना चंद्रपूर ...
Read more