Chandrapur water crisis । चंद्रपूरमध्ये पाणीबाणी: बाबूपेठमधील नागरिक त्रस्त!
Chandrapur water crisis Chandrapur water crisis : चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ प्रभागात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नळाला अत्यंत कमी प्रमाणात आणि अनियमित वेळेत पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे. Municipal water issues निलेश बेलखेडे … Read more