चंद्रपूर शहर महानगरपालिकेत स्थिर व सक्षम प्रशासनासाठी आयएएस दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करा

chandrapur municipal commissioner

Chandrapur municipal commissioner : चंद्रपूर, दि. १२ डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सध्या कार्यरत आयुक्त हे केवळ चार्जवर असून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच शहरातील विकास प्रक्रियेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेत तात्काळ पूर्णवेळ आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर … Read more