दारू खरेदीसाठी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर
News34 चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर दारू खरेदीसाठी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार आज 16 ऑगस्ट बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाचे वाहन शहरातील एक वाइन शॉप जवळ उभे करीत वाहन चालक थेट दारूच्या दुकानात शिरला व दारू खरेदी करीत पुन्हा वाहनात जाऊन बसला. … Read more