compassionate appointment process | आमदार सुधाकर अडबाले यांचा पुढाकार – सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत समाविष्ट करण्याचे निर्देश
compassionate appointment process compassionate appointment process : चंद्रपूर : महानगरपालिकेतील सेवानिवृत्त झालेल्या व मृत्यू पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले. अनुकंपा धारक व लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत आमदार सुधाकर अडबाले (mla sudhakar adbale) यांच्या पुढाकाराने २ एप्रिल रोजी स्थायी समिती … Read more