Shantidham cremation center । शांतीधाम संस्थेवर वादंग, महिला ऑपरेटरचे धक्कादायक आरोप

shantidham cremation center

Shantidham cremation center Shantidham cremation center : चंद्रपूर – रहमतनगर ईरई नदी घाटावर अंत्यसंस्कार व्यवस्था पाहणायां शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार आणि महिला छळवणुकीचे गंभीर आरोप इथे लाकडाचा टॉल चालविणारी स्नेहा गर्गेलवार यांनी पत्रपरीषदेत केला आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी आणि पदाधिकायांविरोधात काही खुलासे समोर आणले आहे. तीने पत्रपरीषदेत माहीती दिली की, तीचे वडील नरेंद्र गर्गेलवार यांच्या … Read more